जिल्हा पोलीस प्रमुख ओला तुम्हीच पहा उघड्या डोळ्यांनी

जिल्हा पोलीस प्रमुख ओला 
 तुम्हीच पहा उघड्या डोळ्यांनी ....
घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे 
नगर मनमाड महा मार्गावर राहुरी फॅक्टरी येथील चौकात वाहतुक कोडी नित्याचीच झाली आहे शनिवारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना ही यांचा प्रत्यक्ष अनुभव आला विषेश म्हणजे ओला यांनी स्वतःच वाहतुक सुरळीत केली ओला गणवेशात असल्याने वाहतुक सुरळीत करताना त्यांना अडचण आली नसावी मात्र ओला रस्त्यावर आहेत यांची कल्पना स्थानिक पोलीसांना नव्हती का यांची चर्चा होती जर जिल्हा प्रमुखाना वाहतुक सुरळीत करावी लागत असेल तर राहुरीचे पोलीस करतात काय हा प्रश्न आहे 
जर जिल्हा पोलीस प्रमुखांची ही स्थिती तर सर्व सामान्य वाहतुक प्रवाशांचे काय हाल होत असतील तासन तास वाहतुक येथे ठप्प होते मात्र येथे एखादा वाहतुक पोलीस नेमावा अस राहुरीच्या पोलिस निरीक्षक कधी वाटले नाही 
आज राकेश ओला हे वाहतुकीच्या कोडीत अडकल्याने ते स्पेशल वाहतुक पोलीस अथवा एखादा चेक नाका मजुर करतात की त्यांनी हटवलेली वाहतुक कोडी नुसता शो ठरतो हे काळान रुप स्पष्ट होईल आठवड्या पुर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलीस आले होते म्हणे 
आज जिल्हा पोलीस प्रमुख असच येवून एकदा राहुरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटबन करनारयाला शोधून काढा म्हणजे झाले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन