तनपुरे साखर कारखाना बिनविरोध ?
काय म्हणता @पत्रकार शिवाजी घाडगे
बुऱ्हाणनगर ची देवी कोणाला कौल
देणार !
संभापती अरुण तनपुरे आले पंपावर !!
माजी खा. सुजय विखे यांच्या शिवाय गड सर करेल का परीर्वतन !!!
असे एक ना अनेक प्रश्न संध्या राहुरीकराच्या मनात घोंगावत आहेत
कारखान्यांवर संध्या गेल्या काही दिवसांपासून प्रशासक आहे
मुळात तनपुरे साखर कारखाना बंद पडायला नको होता दुर्दैवाने तो बंद झाला अण राहुरी बेवारस झाली
माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी प्ररीर्वतन पॅनल माध्यमातून साखर कारखाना चालवण्याचा प्रयत्न केला मात्र ते देखील राहुरीच्या राजकारणा पुढे हतबल झाले
आता 16 मे तनपुरे साखर कारखाना निवडणूक उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अखेरची तारीख आहे
निवडणूक बिनविरोध होईल या आशेवर अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले मात्र आता प्रचार शिगेला पोहचला
मंगळवारी बुऱ्हाणनगर येथे आमदार शिवाजी कर्डीले यांनी इच्छुक उमेदवाराची हजेरी हेत मिष्टान्न भोजन देत वरिष्ठ पातळीवर निर्णय सोडला
तर दुसरीकडे माजी खासदार डॉ.सुजय विखे.पा यांनी आपल्या या निवडणुकीत रस नाही असे सांगून टाकले आहे त्यामुळे आता विखे यांच्या शिवाय निवडणूक लढविणार की विखे यांना मनविणार हे दोन दिवसात समजेल
राहुरी बाजार समितीचे संभापती अरुण तनपुरे यांनी साखर कारखान्याचा प्रेट्रोल पंप कंपनी कडून बाजार समितीत मार्फत चालवयला घेतल्याने तनपुरे आता पंपा पर्यत आले आहेत
शिवसेनेचे नेते राजु शेटे यांनी प्रचार सुरु केला आहे तर नेते अमृत धुमाळ व अजीत कदम यांनी प्रचार सुरु केला असून अशा स्थितीत तनपुरे साखर कारखाना निवडणूक एका निर्णायक वळणावर येऊन ठेपली असताना ही निवडुन बिनविरोध करण्यात नेत्याना यश येणार का काही असले तरी तनपुरे साखर कारखाना वाचवण्याची ही शेवटची संधी आहे तेव्हा आपापसातील मत भेद दुर सारुन निवडणूक बिनविरोध करून तनपुरे साखर कारखाना वाचवावा अशी चर्चा आहे
Comments
Post a Comment