संभाजीनगर चे आरडीसी लाच घेताना अटक

निवासी उपजिल्हाधिकारी
लाच स्विकारताना लाचलुचपत ने रंगेहात पकडले 
 

छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर 
याला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आरडीसी ने शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे  महसुलचे अब्रु वेशीवर आली असून. मससुलची बेकायदेशीर वसुली करणाऱ्याला तक्रार दाराने चांगलाच धडा दिला आहे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन