चला गावाला देऊ प्लॅस्टिक पासुन मुक्ती

चला गावाला देऊ प्लॅस्टिक पासुन मुक्ती 

स्वच्छ भारत अभियानांतर्गत टप्पा दोन मोहीम सुरु 
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात यशस्वी राबविण्यात येणार असून गावात प्लॅस्टिक संक
लन व साठवून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी सांगितले. 
उघड्यावर पडलेला प्लॅस्टिक कचरा सकलन, साठवणूक करण्याबाबत जिल्ह्यात जुलै महिन्यात विशेष मोहीम राबविण्या बाबद निर्देश देण्यात आले असून यात जास्तीत जास्त ग्रामपंचायत सहभागी होऊन प्लॅस्टिक मुक्त गाव मोहीम यशस्वी करावी 
जमा झालेला प्लॅस्टिक कचरा साठवण करून ठेवावा व यांची नोंद घेतली जाणार आहे ग्रामपंचायत व तालुका स्तरावर असेल यामुळेच कचरा प्रक्रिया करण्या करीता सुलभ होईल. 
या साठी विस्तार अधिकारी (पंचायत)
स्वच्छ भारत मिशनचे कामकाज पहाणारे विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती यांना समन्वयक समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. 
या मोहीमीचा कालवधी जुलै महिनाभरा साठी असेल व नंतर देखील सातत्य हवे 
ग्रामपंचायतीला ठेवावी लागेल कचरा संकलनाची नोंद 
तालुकास्तरावर गट/समुह समन्वयक पाणी व स्वच्छता अंतर्गत असलेले कर्मचारी यांनी ग्रामपंचायत स्तरावर समन्वय ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधून दैनंदिन नोद ही ग्रामपंचायत नोंदवहीत ठेवावीत

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर