केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले साई सभाधीचे दर्शन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले साईबाबा समाधीचे दर्शन 
स्पेशल घाडगे न्यूज
@पत्रकार शिवाजी घाडगे 
रविवारी  भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साईबाबाचे आर्शिवाद घेतले आहेत 
तेव्हा शहा "सहकार" ते "शहा सरकार" हा राजकीय प्रवासा साठी साईबाबाचे आर्शिवाद असने ही गरजेचे आहे भाजपाचे चाणक्य म्हणून अमित शाह यांची ओळख सर्वश्रुत होय 
तेव्हा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय वारसदार म्हणून ना.अमित यांच्या  कडे आज तरी पाहायले जाते "शहा सरकार" आता त्यांच्या कडे सहकार आहेच 'र' च्या जागी 'ह' येणे तेव्हडे बाकी आहे. 
मध्यंतरी त्यांनी शनिशिगणापुर येथे येऊन शनि महाराजांवर तेल अर्पण करून मनोभावे अभिषेक केला होता 
शनिवारी ४ऑक्टोबर रात्री ना. अमित शहा शिर्डी मुक्कामी आल्याने परिसराचा नुर बदलला चैतन्य निर्माण झाले 
  बंदोबस्तता साठी मोठा फोज फाटा तैनात करण्यात आला असून रविवारी ५ ऑक्टोबरला ना. अमित शाह यांचे लोणी व कोपरगाव येथे कार्यक्रम असून येथील वातावरण भगवे मय झाले आहे लाखोचा जनसमुदाय शहा यांच्या सभे साठी उपस्थित आहे. 
दोन हजार हुन अधिक पोलीस कर्मचारी तसेच विशेष केंद्रीय गुप्तचर यंत्रणा बंदोबस्त कामी सज्ज झाली असून परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे. 
गृहमंत्री अमित शाह यांच्या सारखे सर्वे श्रेष्ठ व्यक्ती साईबाबा यांच्या पुढे मनोभावे नतमस्तक होतात तेव्हा निश्चितच बाबांच्या आध्यात्मिक शक्तीची ताकतीची जाणीव होते आज देखील लाखो श्रद्धाळू साई बाबा समोर श्रध्दने दर्शन घेत असतात मात्र गृहमंत्री अमित शाह हे दिल्ली वरुन शिर्डीला दिड तासात आले असते मात्र तसे न करता त्यांनी शनिवारी रात्रीच येवुन साईबाबांच्या पावन भुमित मुक्काम ठोकला. 
मुळात साई बाबा हे सबका मालिक एक आहेत व श्रद्धा व सबुरी हा त्यांचा मुल मंत्र असल्याने अमित भाई यांना निश्चित अनुभूती आल्याने त्यांनी आपला मौल्यवान वेळ साई नगरीत सर्मप्रित केल्याने साईच्या नगरीत दिवाळी आधीच दिवाळी साजरी झाली आहे .
आज मितीला जगात सर्व श्रेष्ठ व बुध्दीवान राजकारणी म्हणून ना. अमित शाह यांची ओळख आहे मागील जन सभेत त्यांनी मै यहा जोडणे आया हू तोडने नही म्हणत सर्वाना आपलेसे करून घेतले होते
नतर महाराष्ट्र सत्तातर झालेले पाहायला मिळाले. 
तेव्हा आज रविवारी गृहमंत्री अमित शाह नेमके काय मार्गदर्शन करणार ही उसुक्ता आहेच ना. अमित शाह जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या वाड्यावर स्नेह भोजन करुन त्यांच्यातील स्नेह वध्दीगत करणार  यानंतर मात्र कोणा कोणाला ठसका लागणार हे कळेलच. 
 खरच साई बाबा हे ईच्छा पूर्ती करणारे असुन अनंत साई भक्त आपल्या मन की बात साई समाधी पुढे व्यक्त करतात व त्या मनोकामना पुर्ण देखील झाल्या आहेत संध्या अमित शहांकडे केंद्रीय गृह खाते असून भविष्यात ते शहा सरकार म्हणून दिसतील ?


Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन