देवळाली प्रवरा व श्रीरामपूर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष

बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे 
देवळाली प्रवरा व श्रीरामपूर 
सर्वसाधारण  खुल्या प्रवर्गात नगराध्यक्ष होणार 
जिल्ह्यातील चार नगरपालिका नवदुर्गेच्या हाती 
मुंबई नगरपालिका व नगर पंचायत नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोडत सुरु असुन आत्ता हाती आलेलया माहीती नुसार तीन नगरपालिका व नगर पंचायत कारभार नवदुर्गाच्या हाती गेल्या असुन तीन खुल्या व एक 
संगमनेर, शेवगाव, जामखेड 
खुल्या महिला तर शिर्डीत महिला एस टी राखीव

Comments