नगर पालिका पुढे ढकल्या कोणाला तोटा कोणाचा फायदा यांचा न्याय मतदारांच्या कोर्टात
घाडगे न्यूज कुजबुज -शिवाजी घाडगे
राज्यातील काही नगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या
मात्र याचा फायदा कोणाला व तोटा कोणाला याचा न्याय आता मतदार करणार आहेत
होत्या आता 20नोव्हेबर मतदान होत असून या निवडणुकात उमेदवारी नामनिर्देशनपत्र छाननीत अन्याय झाल्याने उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली जेथे नगराध्यक्ष उमेदवारी पदा साठी हरकत होती अथवा नगसेवक पदा अर्ज बाद ठरवण्यात आले म्हणून नामनिर्देशन कर्ते न्यायालयात गेले
होते आपल्या न्याय हक्का साठी न्यायालयात जाने गैर ही नाही
न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले यांना वेळ कमी मिळाला जेथे निवडणूक पुढे गेल्या तेथे शांतता पसरली तापलेला प्रचार थंड झाला सारे काही शांत आता पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आणि येथे केवळ उमेदवार नामनिर्देशनपत्र मागे घेवु शकत होता नविन भरता येत नव्हते म्हणजे निवडणूक अर्ज माघर घेण्या साठी पुढे ढकल्या होत्या ? असा प्रश्न निर्माण होतो का तर पुन्हा उच्च न्यायालयातील प्रकरणे सर्वच्य न्यायालयात बोलावून घेन्यात आली की पाठवण्यात आली आणि सर्वाचा निकाल नंतर देण्यात येणार आहे जर परिस्थिती जैसे थी होती तर उमेदवारी अर्ज मागे कसे घेण्यात आले कसे हे एक कोढ आहे
जे न्यायालय आदल्या दिवशी अर्ज अप्रात्र निकाल देते तेच दुसर्याच दिवशी पुन्हा अर्ज मंजूर करून उमेदवारी करायला परवागी देते हे सारे आचबित करणारे तर आहेच तसे
न्याय देवतेच्या निकाला विषयी चिंता करायला लावणारे आहे मुळात कोर्टाची पायरी शहाण्याने चढु नये असे म्हणतात असे असले तरी गल्ले लठ्ठ पगार घेणारे निवडणूक निर्णय अधिकारी मात्र आमचे मान्य नसेल तर कोर्टात जाण्याचा सल्ला देतात म्हणजे उचलली जीभ लावली ......मग यांचे काय जाते असा प्रश्न उमेदवारी अर्ज फेटाळून लावणार्या आल्या शिवाय राहत नाही सारयाच उमेदवारांच परिस्थिती न्यायालयात जाण्या सारखी नसते व जनतेच्या न्यायालयात मत मागायला हे लोक आड काठी घालत असतील म्हणजे राज्याला झिटकारले व पावसाला मारले असेच
निवडणूक पुढे ढकली अण सगळेच गणित बिघडले ते उमेदवारांचे अण शासनाचे ही कारण जेथे निवडणूक झाल्या त्यांचा निकाल व यांचा म्हणजे होऊ घातलेल्या नगर पालिकेचा निकाल 21 नोव्हेंबर जाहीर होणार आहे म्हणजे आणखीनच मत संकलित मशीन संभाळासाठी कडे कोट बंदोबस्त तैनात करावा लागला कदाचित ज्याचे मतदान झाले त्याचा निकाल जाहीर केला असता तर या निकालाचा परिणाम या नगर पालिकेवर होऊ नये म्हणून दक्षता घ्यावी लागली असावी मुळात निवडणूक आयोगा कडे ही सगळी यंत्रणा राबवण्या साठी स्वताहाची अशी यंत्रणा नाही त्यांना राज्य सरकार मधील कर्मचाऱ्यांवर अवलंबून राहवे लागते व यांना देखील कायम निवडणूक काम असते तरी मतदार यादीतील घोळ मि-यातील घोळा प्रमाणे कायम आहे
मुळात मतदान मशीन बदल शंका कुशंका आजुन ही जो तो आपआपल्या सोई प्रमाणे घेतोय
नगराध्यक्ष व सरपंच जनतेतुन निवडला जातोय या बद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच मग पंतप्रधान व मुख्यमंत्री देखील जनतेतुन निवडायला काय हरकत आहे असे मतदारांना वाटणे साहजिक आहे मात्र तसे वाटु नये म्हणून त्याचे चाटु गिरी करणारे आहेत कायम सक्रिय
कष्ट करणाराची पेन्शन बंद करून स्वतःची पेन्शन वाढवून घेणारे हे धाडस करतील का हा प्रश्न देखील मतदारांच्या मनात येतोय लाडक्या बहीणीच झाल मात्र लाडका दाजीचा कोणी विचार करायला कोणाला वेळ नाही
आता दाजीनी देखील फालतुच्या राजकीय गप्पा झोडण्या ऐवजी आपल्या पोरांबाळाच्या भल्याच्या गप्पा कराव्यात निवडणूका काय येतील अण जातील नाहीतर आहे काय नाही काय
Comments
Post a Comment