मुस्कान पथकाचे अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी केले कौतुक
अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्याकडून राहुरी पोलीस ठाण्यातील टीम मुस्कान चे कौतुक सोमवारी नगर जिल्ह्याच्या तपासणी साठी आलेले अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश , पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे राहुरी पोलीस स्टेशन चे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करत अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करत मुदतीत न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्या बाबत संपूर्ण राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले
तसेच बेलवडी पोलीस ठाण्यात देखील पो नि संजय ठेंगे यांची कामगिरी कौतुकास्पद राहीली.
Comments
Post a Comment