राज्यपाल रमेश बैस विद्यापीठात येणार

राज्यपाल
राज्यपाल रमेश बैस राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठावर अचानक भेट देणार असल्याने प्रशासकीय धावपळ सुरु झाली आहे राज्यपाल बैस भोजन देखील करणार आहेत गुरुवारी 27एप्रिल 2023 राज्यपाल राहुरीत आहेत शिर्डीत साईबाबाचे दर्शन घेणार असून देवगड येथे दर्शन तसेच महंत भास्करगिरी महाराज याची भेट 
26 व 27 असे दोन दिवस महामहिम राजपाल नगर जिल्हात पहिल्यांदाच येत आहेत 
   बुधवार 26 एप्रिल, 2023 रोजी सायंकाळी 4.45 वाजता पोलीस परेड ग्राऊंड, नाशिक येथून हेलिकॉप्टरने शिर्डीकडे प्रयाण. सायंकाळी 5.20 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड, शिर्डी येथे आगमन. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे आगमन व राखीव. श्री साईबाबा मंदिर शिर्डी येथे शेज आरतीस उपस्थिती. शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे भोजन , राखीव व मुक्काम. गुरुवार दिनांक 27 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता शासकीय विश्रामगृह शिर्डी येथून श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डीकडे प्रयाण. सकाळी 9.25 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड शिर्डी येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता श्री साईबाबा संस्थान हेलिपॅड येथुन हेलिकॉप्टरने देवगड ता. नेवासाकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता देवगड हेलिपॅड ता. नेवासा येथे आगमन. सकाळी 10.05 वाजता देवगड हेलिपॅड येथून मोटारीने श्री दत्त मंदिर संस्थान देवगडकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे आगमन. सकाळी 10.15 ते दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड ता. नेवासा येथे राखीव. दुपारी 12.15 वाजता श्री दत्त मंदिर संस्थान देवगड येथून हेलिपॅडकडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता हेलिपॅड देवगड ता. नेवासा येथे आगमन व राखीव. दुपारी 12.30 वाजता हेलिपॅड देवगड येथून हेलिकॉप्टरने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठ हेलिपॅड राहुरी येथे आगमन. माध्यान्न भोजनाकरीता राखीव. दुपारी 3 ते 4.30 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथिल कार्यक्रमाकरीता राखीव. दुपारी 4.30 वाजता हेलिपॅड महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद