अवकाळी पाऊस उन्हाळ्यात
काय राव उन्हाळ्यात पाऊस
बाजार समितीच्या निवडणुकीत कोणात फाईट !!
अवकाळी पावसाने कहर केला असून सोबत सोसाट्याचा वारा देखील आहे आधीच शेती मालाला भाव नाहीत व त्यात निर्सगाचा कोप
होत असलेल्या बाजार समितीच्या मतदानावर याचा परिणाम होणार असून हा अवकाळी कोणाला फायदेशीर ठरणार हे आज सायंकाळी स्षष्ट होईल
Comments
Post a Comment