बाल गायक जयेश श्रोत्यांची दाद
बाल गायक जयेश बाल गायक जयेश
बाल गायक जयेश खरे याला प्रोत्साहन देण्यासाठी झी मराठीचे श्रीते स्टुडिओ मध्ये ऊठुन उभे राहीले हेच खरे यश शिवाय टाळ्याची दाद देखील दिली राहुरी तालुक्यातील वाजुळ पोई येथील सातवित शिकत असलेला जयेश एक गाण्याची किल्प सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने रातो रात स्टार झाला अण गितकार अजय अतुल यानी शाहीर चित्रपटा साठी जयेशला शाहीर साबळे याच्यावर गित गायला संधी दिली अण जयेश च्या गोड गळ्याने श्रोत्यांवर जादु केली अण हीच जादु झी मराठीवरील चला हवा येऊदया मध्ये देखील कायम राहीली डाॅक्टर निलेश साबळे यांचे निवेदन तर
चित्रपट निर्माता केदार शिंदे,संजय छाबरिया,नायक भतर जाधव,अंकुश चौधरी,सन्ना शिंदे,भाऊ कदम,श्रेय्या बुगडे यादी मातब्बर मंडळीच्या मांडीला माडी देऊन जयेश बसला होता यापुढील काळात देखील जयेश चित्रपट सृष्टीत गाणे गायलेले पाहायला श्रोत्यांना आवडेल झी च्या रुपाने जयेश महाराष्ट्रातील घरा घरात पोहचला हे
Comments
Post a Comment