शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव
शिर्डी साई बाबाचा गुरुपौर्णिमा उत्सव रविवार 2 /7/2023 ते 4/7/2023 शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे
गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असून भक्त या उस्वोव मध्ये सभागी होत असतात
Comments
Post a Comment