राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तुमचा लवकर दाभोळकर होणार?
खा सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त ची भेट घेतली आहे
दोन दिवसा पुर्वी खा पवार यांनी महाराष्ट्र कोण्या ही जातीला भितीदायक वाटयला नको अस विधान केले होते
पवार यांना धमकी आल्याने संध्या राजकारणारणाचा स्तर किती खालवला आहे हे दिसून येते
राजकारणात सत्ता येतात जातात मात्र कोणालाच असुरक्षित वाटायला नको तसेच प्रशासनाने देखील निःपक्ष पणे काम करायला पाहीजे
Comments
Post a Comment