जयेशला वरचा सा
राहुरीच्या बालशाहीर जयेश खरे ला भेटला वरचा सा + जी च्या लिटील चॅम्प्स सारेगमप या स्पर्धेत बुधवारी रात्री जयेश खरे शाहीर अण्णा भाऊ साठे यांची माझी मैना गावाकडे राहीली ही लावणी सादर करून साऱ्याची मने जिकली
महा गुरु जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी जयेश वरचा सा + देत पुढचे प्रवेश कुपन दिले तर कवि सलील कुलकर्णी यांनी जयेश ला बालशाहीर पदवी बहाल केली
Comments
Post a Comment