काॅगेस वर्किंग कमिटी जाहीर
बेक्रीग
काॅगेस च्या केद्रीय कार्यकारी समिती(cwc) रविवारी झाली असून या 39 जर्नल सचिव 18 कायम निमंत्रित 5 प्रभारी, जर्नल सचिव 9 ,विषेश निमंत्रित 9 , एक्स 4 ,सदस्य निवडण्यात आलेअसुन यात महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह मुकुल वासनिक,प्रणिती शिदे,चंद्रकांत हंडोरे,माणिकराव ठाकरे,यशोमती ठाकुर यांचा समावेश आहे जेष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा भाचा सत्यजित तांबे भाजपा पाठिंब्यावर आमदार झाल्यामुळे टाळले
Comments
Post a Comment