नगर भाजप युवा मोर्चाचा झेंडा आता अक्षयच्या हाती
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे
••••••••••••••••••••••••••••••••••
भाजपा युवा मोर्चाचा झेंडा आता अक्षयच्या हाती देण्यात आलाय
पोळ्याचा मुहूर्तावर
नगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष पदी अक्षय शिवाजी कर्डीले यांना शेतकऱ्याचा मानाचा सन पोळा यांचे औचित्य साधून अध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे.
राहुरीचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या चिरंजीवाची ही राजकीय दमदार इन्टी युवा है तो हवा है या आगोदर युवाचे अध्यक्ष पद माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कडे होते
युवकांना भाजपाकडे गोळा करण्या साठी अक्षय यांना हे पद देण्यात आले
अध्यक्ष यांचे पिताश्री माजी आमदार शिवाजी कर्डीले यांना देखील कदम यांच्या नंतर म्हणजे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नंतर राहुरीचे आमदार झाले व आता ही त्याचे पुत्र माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नंतर अक्षय त्यांच्या नंतर मग राहुरीत आगामी विधान संभेला भाजपा सत्यजित की अक्षय अथवा उदय यांच्या हातात कमळ देतय हा उत्सुकतेचा विषय राहील
Comments
Post a Comment