गणेगाव ग्रामपंचायतीला सहा लाखाचे बक्षीस

संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्वच्छता अभियान चे पुरस्कार देण्यात आले आहेत त्या राहुरी तालुक्यातील भाजपाचे उपाध्यक्ष व माजी सरपंच अमोल भणगडे याच्या नेतृत्वाखालील गणेगाव ग्रामपंचायतीला सहा लाखाचे तिसरे बक्षीस प्राप्त झाले आहे तर दुसरा आठ लाखाचे बक्षीस श्रीरामपूर ग्रामपंचायत ता नंदुरबार 
तर पहिल्या क्रमांकावर बोराडी ग्रामपंचायत ता शिरपूर दहा लाख रुपये पटकावले 


Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद