शिर्डीत पुन्हा भाऊसाहेब वाकचौरे
शिवसेनेची मशाल अखेर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हाती शनिवारी मुंबईत शिवालय येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेण्यात आले अण्य विषयावर चर्चा झाल्या मात्र आगामी शिर्डी लोकसंभा मतदार संघात पुन्हा वाकचौरे यांनाच संधी दिली जाणार असल्याचे संकेत
Comments
Post a Comment