पंतप्रधान नरेंद्र मोदी जलपूजन करत डाव्या कालव्यातून पाणी सोडले
निळवंडे धरणाचे जलपूजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाव्या कालव्यातून पाणी सोडत केले शेतकऱ्यांन अतिशय महत्त्वाचा हा प्रकल्पाचे लोकार्पण
गेली पन्नास वर्ष रखडलेला प्रकल्प पूर्ण झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त
यावेळी राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार, महसूल मंत्री तथा जिल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,उपस्थित होते
Comments
Post a Comment