डाॅक्टर मिलिंद अहिरे याच्या उमरण उपोषणाचे विद्यापीठ प्रशासनाला गाभिर्य नाही
डॉ मिलिंद अहिरे यांच्या आमरण उपोषणाचे प्रशासना गाभिर्य नाही
@ शिवाजी घाडगे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे डॉ मिलिंद अहिरे यांनी दिनांक १०जुलै पासून सहकुटुंब आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याच्या समवेत त्याची पत्नी देखील
लोकशाहीच्या मार्गाने उपोषणास बसल्या आहेत असे असताना या उपोषणाचे विद्यापीठ प्रशासनाला कोणतेच गाभिर्य नाही उलट पक्षी हे
उपोषण बेकायदेशीर असल्याचा अभास निर्माण केला जात आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, बारागाव नांदूर, राहुरी तालुका आरोग्य केंद्र ,महात्मा कृषि विद्यापीठ राहुरी या तीन केंद्रांच्या डॉक्टरांचे पथक दिवसातून सहा वेळा उपोषणकरत्यांची तपासणी करत आहेत. या तपासणी मध्ये रक्त,वजन,रक्तदाब, ऑक्सिजन लेव्हल, व नाडी परीक्षण केले जाते.व याचा अहवाल विद्यापीठ प्रशासन,जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हाधिकारी याना रोज कळविण्यात येतो.या पथकामार्फत त्यांना ओरएस पुरविण्यात आले होते. व ते घेण्यास सांगितले होते उपोषणस्थळी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक २४तास पहारा देत आहेत.असे असतानाही
डॉ अहिरे वरिष्ठ प्राध्यापक गेले पाच दिवस आपल्या न्याय मागण्यासाठी उपोषणास बसले आहेत.त्यांच्या आमरण उपोषणाची थट्टा करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेले पाच दिवस जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली नाही तर सगळेच विद्यापीठ प्रशासनाचे लागुन चागन करण्यात मग आहेत जेव्हा एखादा प्राध्यापक उपोषणास बसतो तेव्हा आपली बाजु सत्य असल्या शिवाय काय आता
अहिरे दांपत्याने प्राण गेला तरी आपल्या मागण्या मान्य झाल्या शिवाय उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार केला आहे.त्यांनी सहाव्या दिवसापासून पाणी सुद्धा घेणार नसल्याचे ठरविले आहे
Comments
Post a Comment