अभिषेक कटारे झाले फौजदार
वाघाचा आखाडा ता राहुरी येथील
अभिषेक पोपट कटारे यांची लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2022 परीक्षेत उत्तीर्ण होऊन पी एस आय पदी निवड करण्यात आली आहे
पुढील प्रशिक्षण नाशिक येथे देण्यात येणार आहे
अभिषेक चे वडील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पोपट दशरथ कटारे आहेत
आपल्या नंतर आपल्या मुलाने थेट पोलीस उपनिरीक्षक पद मिळवल्याने त्याना आनंद झाला असून
दुसरी पिढी देखील खाकीत देशाची सेवा करणार असल्याचा आपल्या अभिमान असल्याचे त्यांना वाटते
अभिषेक फौजदार झाल्याने स्थानिक रहिवाशांकडून त्याचा सत्कार करण्यात आला
Comments
Post a Comment