पारनेर मध्ये राणी लंके
बेक्रीग
पारनेर मध्ये अखेर राणी लंकेनाच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा ऐबी फाॅर्म
पारनेर मध्ये खासदार निलेश लंके यांनी कमी कालावधीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले
राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अलिकडेच येथे आपल्या पक्षाचा मेळावा घेऊन लंके यांच्या वर तोंडसुख घेतले होते
Comments
Post a Comment