महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण मराठा ओबीसी की अल्पसंख्याक.....
महा ईलेशन चे विश्लेषण
शिवसेनेतुन चाळीस आमदारांसह भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मिध्ये नाहीत हे 58 आमदार निवडून आणल्याने सिध्द केले आहे
मात्र आता पुन्हा भाजपा त्यांना मुख्यमंत्री करेल का कारण मुख्यमंत्री मराठा चेहरा असेलका ओबीसीतून
अजित पवार मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री कारण मुख्यमंत्री पदा साठी भाजपाला पाठींबा देऊन मोकळे झाले 41 आमदार घेऊन आले व काकांची तुतारी अवघ्या दहा वर ठेवली
काॅगेस 16 वर आली मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बाळासाहेब थोरात यांची सत्ता संपुष्टात पृथ्वीराज बाबा ही पडले तर नाना पटोले कसे बसे तरले
हिरव्या गुलालाने हिंदु अस्थत्व झाले होते बरे झाले सेफ सरकार आले
शनिवारी विधानसंभा निवडणूकीचा निकाल जाहीर झाला अण महाविकास युतीने 236 आमदार भगवा गुलाल घेऊन विधान संभेत गेले
मुख्यमंत्रीप एकनाथ शिंदे यांनी जे धाडसी निर्णय घेतले त्याचे फलित समोर आले मुख्यमंत्री होण्या साठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व
केद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या शी जवळीक करत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व अनंत दिघे यांचा हिंदुत्ववाद घेऊन आपण भाजपा बरोबर आलो आहोत व आता 200 हुन अधिक आमदार विधानसभेत निवडुन आनणार असल्याचे जाहीर केले होते व ते करुन दाखविले
शिवसेना खरी कोणाची हे संगळ्याना ठाऊक असले तरी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आपल्या वडीलांनी स्थापन केलेली सेना व धनुष्यबाण पळवुन नेल्याची खंत आहेच ते न्यायालयात गेले मात्र न्यायालयात वेळ खाऊ पणा गेला विधान संभा निवडणूकीत जनता आपल्या बरोबर राहील अशी अशा त्याना होती मात्र सेनेत फुट पडल्या नंतर ती तुट भरण्या साठी उध्दव यांनी काही केले नाही अथवा संघटनेत काही बदल देखील केले नाहीत लोकसंभा निवडणूकीत त्याना सहानुभूती होती तेव्हा खासदार आले मात्र त्यानंतर विधान संभा निवडणूकीत त्यांना फक्त 20 आमदार निवडून आनता आले व लोकसंभेला खासदार भाजपा बरोबर आणीत व आता 58 आमदार निवडून आणल्याने एकनाथ शिंदे हेच खरे शिवसेचे नेते आहेत हे त्यांनी सिध्द करुन दाखवले असले तरी आता भाजपाला त्यांना मुख्यमंत्री पुन्हा करेल काआपल्या पक्षाचा मुख्यमंत्री करेल
तसे 136 आमदार भाजपाने आपल्या स्व बळावर निवडुन आनले ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष बुध्दीने त्याना चांगलेच टारगेट केले होते पहाटचा शपतविधी घेतला मात्र अजीत पवार यांना मिघारी बोलवण्यात आले पूढे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झाले व अजीत पवार यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले
नंतर एकनाथ शिंदे शिवसेना आमदार घेऊन गोहाटीला गेले तेव्हा गद्दार व खोके सरकार म्हणून त्यांना डिवचले
पक्ष फोडले म्हणुन भापाला मतदारानी भाजपावर नाराजी व्यक्त करीत भाजपा विरोधात उमेदवार निवडुन दिले येथे काॅगसचे खासदार निवडून आले व पुन्हा सत्तेची हवा नेहमी प्रमाने डोक्यात शिरली अण मित्र पक्ष राष्ट्रवादी शरद पवार व उध्दव सेनेला न जुमानता मयदाराना ग्राह्य धरून वाटचाल केली लोकसभेला घटना बदलनार व अण्य प्रचार करत भाजपा विरोधात रान उठवले म्हणे मुस्लिम मताला जास्तीचे महत्व दिले हिरवा गुलाल उधळून यांनी आनंद व्यक्त केला हा प्रचार आता भाजपा मित्र पक्षाने हिंदु खतरेमे है ! एक है तो सेफ है! कटेगे तो बटेगेचा नारा दिला निवडुन लाडक्या बहिणीला खुश करीत हिंदुत्ववाद कधी नेली हे काॅगेस व शिवसेना ,राष्ट्रवादी शरद पवार गट यांना कळलीच नाही कारण लोकसंभा निवडणूकीचे झापड उघडले नव्हतेच
केंद्रात भाजपा सत्ता असल्याने महाराष्ट्र विरोधी सरकार निवडुन देवून परवडणारे नाही म्हणून जनतेने यांनाच पसंती दिली
तशी निवडुन आता सोपी राहीली नाही हे जनतेने पाहीले आहे व हिंदु मध्ये जर ऐवढी अस्वस्थता होती तर ती त्यांनी मताच्या रुपाने व्यक्त केली नाहीतर हिंदु गेली अनेक वर्षाची अस्थत्वता कायम राहीली असती
Comments
Post a Comment