सागर होणार की वर्षा ?
महाराष्ट्र चे भावि मुख्यमंत्री यांचे नाव निश्चित होण्यास काही तास उरले आहेत
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे
सागर बंगला होणार का वर्षा अशी चर्चा गल्लीत सुरु असली तरी सारे काही दिल्लीत होणार आहे.
पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिवसेना आमदार उघड पणे बोलुन दाखवत आहेत तसेच लाडक्या मुख्यामंत्र्या साठी बहीणी मैदानात उतरल्या आहे जवळपास 99%मुख्यमंत्री पद पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानले जात असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साठी संघ दक्ष झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावे असे संघाला वाटते
राष्ट्रवादी अजित पवार गटाने अगोदर जाहीर करुन कशाला उगाच विरोध करायचा असे ठरवलेले दिसते
तेव्हा आता काही वेळातच सागर होणार की वर्षा अथवा वर्षा राहणार अबाधित हे अधोरेखित की अघोरीत
Comments
Post a Comment