भाई नव्हे भाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मोठी बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आता भाजपा 133 आमदार आल्याने करणार नसल्याचे राजकीय सुत्राचे म्हणणे असून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत
तेव्हा एकनाथ भाई नव्हे तर देवा भाऊ मुख्यमंत्री होणार
दरम्यान शिंदे यांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भेट मागितली आहे
Comments
Post a Comment