चाणक्य अमित भाई चुप का आहेत

चाणक्य चुप का आहे !
भाष्य @पत्रकार शिवाजी घाडगे 
केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना राजकारणातील आधुनिक चाणक्य म्हणून संबोधले जाते अतिशय धुर्णधर व मुसद्दी व संयमी व्यक्त मत्व तसेच तितकेच प्रखर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गुजरातला तिनदा मुख्यमंत्री व आता हिंदुस्थानचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ते अमित शहा यांच्या चाणक्य नितीने असे असले तरी महाराष्ट्रात भाजपाला 132 विधानसंभा सदस्य निवडून आले व ते आमच्या नियोजनाने आले अथवा यांचा फार मोठा त्याग आहे म्हणून यानाच करा मुळात मागे देखील महाराष्ट्रातील स्थानिक नेते उध्दव सेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद द्यायला तयार होते मात्र अमित शहा यांनी स्पष्ट नाही म्हटले होते नंतर पुन्हा मुख्यमंत्री व्हायची ईतकी घाई केली की पहाटे शप्पथ विधी झाला तो ओट घपकेचा ठरला व शिवसेनेचे उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले शिवसेना काॅगेस बरोबर युती झाली सोबतीला राष्ट्रवादी होतीच अडीच वर्षा नंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केले व एक मोठी ताकद आपल्या पाठीशी आहे अस म्हणत 40 आमदार व 13 खासदार घेऊन युती करत भाजपाला जाऊन मिळाले तसे आज सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी लोकप्रियता मिळवली एक रिक्षा वाला काय करु शकतो ते त्यांनी सिध्द केले तस भाजपा हा आता काॅगेस अनुकरण करतो अशी टिका होऊ लागली आहे मात्र देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून अमित शहा यांच्या कडे पाहीले जाते  म्हणून महाराष्ट्रा हे जास्तीचे खासदार असलेले राज्य आहे व लोकसंभेला सविधान दावुन बहुसंख्य खासदार येथे निवडून आले व नंतर हिंदु या शष्दाने किमया केली व महाराष्ट्रात विधानसंभा निवडणूकीत किमया केली आता स्पष्ट बहुमत असताना मुख्यमंत्री निवडायला उशीर का होतीय असे सर्वाना वाटने सहाजिकच मात्र दुधाने पोळालेले ताक ही फुकुन पितित तेच जास्त काळ राजकात टिकु शकतात काहीना सत्ता आली की तोल सुटतो मात्र गढुळ झालेल्या पाण्याला शांत होऊन जे पितात तेच खरे तसे आता राजकारण थोडे गढुळ देखील झाले आहे ते थोडे शांत होईल असे असले तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मनात जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तोच मुख्यमंत्री होईल तूर्तास चाणक्य शांत व चुप का आहे ऐवढेच

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद