नगर जिल्ह्य़ात भाजपाची रिंगटोन वाजली
बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे
फक्त विखे-पाटील यांचीच रिंगटोन वाजली असून रविवारी नागपुरात महायुतीचा मंत्रीमंडळ विस्तार होत नगर जिल्ह्य़ातील शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांना सागर बंगल्यावरून फोन आल्याने केवळ विखे-पाटील यांचीच मंत्रीपदावर वर्नी लागेल हे स्पष्ट झाले आहे
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यागोदर कृषी , गृहनिर्माण व महसूल मंत्री म्हणून जबाबदारी संभाळली होती यावेळेस त्यांनी कोणते खाते मिळेल हे सायंकाळी सष्ट होईल
दरम्यान नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयी रॅली काढली तर राष्ट्रवादीने अजित पवार गटाने विजयी मेळावा घेत शक्ती प्रदर्शन केले असले तरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची शांत दिसते
Comments
Post a Comment