हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक स्पर्धा

आता परिवहन महामंडळाच्या एस टी  बस स्थानका साठी हिदु हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियाना गुरुवार 23 जानेवारी पासून महाराष्ट्र सुरु करण्यात येणार आहे 1 कोटी चे बक्षीस  पहिल्या बसस्थानकाला मिळणार आहे व अण्य बक्षीसे आहेतच 

Comments