केद्रीय गृह मंत्री अमित शहा शिर्डीत
केद्रीय गृह मंत्री अमित शहा
लवकरच शिर्डी येथे 12 जानेवारी रोजी येणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे अमित भाई दुसऱ्यांदा शिर्डीत येतायत
तर दूसरीकडे शुक्रवारी अमित शहा यांनी संसदेत डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमान कारण वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ श्रीरामपूरात भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आनुयानी मोर्चाचे आयोजन केले आहे
Comments
Post a Comment