पंतप्रधानांच्या पत्नी शनि दरबारात

जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शनिशिंगणापूर येथे शनि वर तेल अर्पण करुन अभिषेक जशोदाबेन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी आहेत.
खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागाराज येथील नदीत शाही स्नान केले तर. 
यांनी महाराष्ट्र अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे येत चक्क शनिला तेल अर्पण केले 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन