राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात साहेब मला मोकळे करा
चर्चा तर होणार @पत्रकार शिवाजी घाडगे
पुण्याच्या बालर्गधरंगमचावर मंगळवारी राष्ट्रवादीने आपला वर्धापनदिन साजरा झाला सहविस वर्षातील जवळपास वीस वर्ष राष्ट्रवादी काॅगेस पासून दुरावा घेत सत्तेत राहिली हे विशेष मागील वेळी तर अशक्य वाटनारी युती करत म्हणजे शिवसेनेशी जुळवत राष्ट्रवादी सत्तेत राहीली लोकसंभेला देशात सगळीकडेच कमळ फुलत असताना महाराष्ट्रात बऱ्या प्रमानात राष्ट्रवादीने मुसडी मारती सविधानाला धोका दाखवत मोक्का साधला तो पर्यंत राष्ट्रवादीला सत्तेत घेतल्या शिवाय सत्तेत घेतल्या शिवाय सत्ता येत नाही हे चित्र नंतर देखील कायम राहीले कारण उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या काही सोबत्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हा भारतातील राजकीय पक्ष आहे, ज्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत. हा पक्ष गांधीवाद, समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्त्वांवर आधारित आहे. या पक्षाचे चिन्ह "तुतारी फुंकणारा माणूस" आहे. सत्ता असेल तरच लोक तुतारी फुकतात हा नियम आहे
राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभेतील प्रमुख अजित पवार हे पक्ष फोडून ३ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले. ते शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपसोबत युती सरकारमध्ये सामील झाले. भारताच्या निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षाच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार हे नांव दिले व चिन्ह म्हणून नवीन चिन्ह तुतारी वाजवणार भोई(माणूस) राज्यसभेच्या निवडणुकीनंतरच्या अपिलावर मान्य केले. या नवीन पक्षाची स्थापना ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने
भाजपा व शिवसेनेच्या सत्तेत सहभागी झाले तेथे मुळ राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांना राजकीय पिच्छीवर जावे लागले जवळपास अनेक विश्वासु म्हणून ओळखले जाणारे विरोधात जाऊन आमदार व मंत्री झाले अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पदा सह अर्थमंत्री पद मिळाले
जो पर्यंत खा .शरद पवार आहेत तो पर्यंत काही करु शकतात असे बोलले जायचे मात्र घरातील राजकीय फूट स्वतः शरद पवार देखील रोखु शकले नाहीत
असे असले आता तरी प्रदेशाध्यक्ष आ. जंयत पाटील यांनी साहेब मला आता मोकळे करा असा सुर लावला कदाचित जंयत पाटील यांचे भाचे माजी मंत्री राहुरी कराना लवकर गोड बातमी मिळेल असा सुतोवाच दिला होता यांचा अर्ध मामा भाचे हातात कमळ घेणार का हातात घड्याळ बांधणार हे काही दिवसात उमजेल पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक दुष्टीने घ्या सत्तेशी जुळवुन आपण कोठे मागे राहता कारण आजुन किती वर्ष थांबावे लागणार हे सांगता येत नाही
दक्षिण नगरचे खा. निलेश लंके यांच्या भाषणाला जंयत पाटील हसत होते याचा अर्थ अनेकांना लागेनासा झाला आहे नेहमी काॅलर उडवणारे लंके विधानसंभा निवडणूकीत पारनेर करानी झीडकरल्या पासून काॅलर उडवणे सोडले अथवा सहजच मारणे कडे जाणे ही सोडले असे असले तरी लंके यांना खासदार करण्यात ज्या प्राजक्त तनपुरे यांचा सिंहाचा वाटा होता ते आता राष्ट्रवादी पासून दुर जाणार हे निश्चित कारण आजच्या वर्धापनदिनाला त्यांची गैरहजेरी सारे काही सांगून जाते आमदार जयंत पाटील हे मशाल सोडतील का
कारण भाजपा बरोबर गेल की रात्रीची झोप निवांत येते असा काही जूण्या सहकार्याचा अनुभव आहे.
साहेब मला मोकळे कराचा अर्थ आहे
कदाचित पुढचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. अमोल कोल्हे असतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
Comments
Post a Comment