केशव गोविंद महाविद्यालय प्राचार्य बाळासाहेब काळे यांची नियुक्ती

केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या प्राचार्य पदी बाळासाहेब काळे 
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या बेलापूर खुर्द येथील केशव गोविंद विद्यालय व महाविद्यालय च्या प्राचार्य म्हणून आदर्श माध्यमिक व कनिष्ठ, ब्रामणी येथील उपप्राचार्य बाळासाहेब काळे यांना पदोन्नतीने प्राचार्य म्हणून बढती देण्यात आली आहे .
श्री बाळासाहेब यशबंत काळे यांनी संत तुकाराम विद्यालय येथे प्रर्यवेशक तर प्रगती विद्यालय शिक्षक म्हणून सेवा केली आहे 
अलिकडेच संस्थेने त्यांना प्राचार्य म्हणून पदोन्नती दिली असून त्यांनी महाविद्यालय पदभार प्राचार्या राणी साळवे यांच्या कडून स्विकारला आहे 
विद्यार्थाची गुणवत्ता वाढी साठी विविध योजना अंमलबजावणी वर श्री बाळासाहेब काळे यांचा भर असणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर