मुळा धरणातून विर्सग वाढविला
टीम @घाडगे न्युज
नगर जिल्हाची जलसंजवनी म्हणून ओळखले जाणारे राहुरी च्या मुळा धरणाची पाणी विर्सग वाढवण्यात आला असून 4000 हजार क्यूसेक ने मुळा नदीपात्रात पाणी विर्सग होत असून नदी काठावरील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.
मुळाची पाणी साठवण क्षमता 2600 हजार दशलक्ष घनफूट असुन धरण संध्या 98 टक्केच्या वर पोहचला आहे मंगळवारी
मुळा धरणाच्या पाणी साठ्यात आवक वाढल्याने मुळा नदीपात्रात 4000 क्यूसेक पाणी विर्सग होणार असल्याचे सिंचन विभागाच्या वतीने कळवण्यात आले आहे
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
नदीकाठच्या गावांनी सतर्क रहाण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment