कोतवालीचा खाकीतील देवमाणूसाचे "प्रताप" बंगाली माॅडेलने केले बलात्काराचे आरोप
स्पेशल रिपोर्ट घाडगे न्यूज
@ शिवाजी घाडगे
कोतवाली पोलीस ठाण्याचे कारभारी पोलीस निरीक्षक दराडेंचा दरारा संपवला तो एका बंगली स्त्री च्या बलात्काराच्या आरोपाने आणि बलात्कार एकदा केला नाहीतर अनेक वेळी आपल्यावर अत्याचार केला
असा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात प्रताप दराडे याच्या विरोधात दाखल केला.
यामुळे दराडे याना शेवटी मुख्यालयात हलविण्यात आले आहे ते किती दिवस येथे थांबतील हे सम-जेल?
कोतवाली पोलीस ठाण्याचे व राहुरीचे तात्कालिन पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणजे खाकीतील देवमाणूस
याच्यावर एका बंगाली माॅडेल स्त्री ने बलात्कारांचे आरोप केल्याने प्रताप दराडे याचे करिअरला थक्का बसला आहे त्या -स्त्री ने प्रताप दराडे याची झाज उडविली
आरोप खरे की खोटे हे आता न्यायालय ठरविल मात्र जेव्हा प्रताप दराडे पोलीस सेवेत हजर झाले अण अंगावर खाकी पाहून त्याच्या कुटुंबीयांच्या डोळ्यातून आनंद आश्रू वाहीले असतील यशाला गवसनी घातली आपला प्रताप साहेब झाला
आज त्याच्या नातेवाईक यांच्या कानावर प्रताप याचे हे प्रताप कानावर गेले असतील तर ते साहजिकच म्हणत असतील प्रताप तर कामावर होता हे काय आले कानावर !
बलात्कार चे आरोप ऐकून त्यांना काय वाटले असेल काय वाटले असेल तस खाकी न खादी मधील मानस निबरगट काळजाचे असतात घरात आणलेल्या ऐश्वर्य मुळे तेरी भी चुप अण मेरी भी चुप
दराडे तस याच्यावरील केलेले आरोप ऐकून कोणाचा विश्वास बसणार नाही
कोणालाच हे खर वाटत नसाव मात्र पिडीत महिला बळच आपल्या इभ्रतीच खोबर कशाला वाटेल वांरगना असली तरी तीला कायद्याने संरक्षण दिले आहे
प्रताप दराडे हा खाकीतीला देवमाणूस म्हणावा लागेल
कोणीही प्रेमात पडावा असे राजबिड व्यक्तीमत्व अगदी
हिरो सारखी शरीर यष्टी प्रसन्न चेहरा व निरव्यसनी म्हणून ख्याती होती अनेकांना मदतीचा हात देता देता बंगाली ज्योतीश्री ने बंगाली जादु केली अण हा देवमाणूस तीच्या मदतीला धावून गेला
प्रताप दराडे पोलीस ठाण्यात गोर गरीबाला सन्मान देणारा त्यांचे म्हणने निट समजुन घेणारा नव्हे तर आपल्या हाताखालील पोलीस बांधवाना बंधुत्वाची वागणुक देणारे दररोज नित्यनियमाने ग्राऊंड वर व्यायाम करणारे आपल्या पोलीसाचा स्नेहीचा जन्म दिवस पोलीस ठाण्यात साजरे करणारे मग अशा प्रमेळ व्यक्तीच्या प्रेमात कोण पडणार नाही
आहो राहुरीत होते तेव्हा ते सर्वाशी आपुलकीने वागायचे विद्यापीठा च्या अतिथीगृह राहायचे प्रताप दराडे कब्बडीचे खेळाडु त्यामुळे सहाजिकच खिलाडु वृत्ती त्यांच्यात
काही वर्षा पुर्वी आमदार राम सातपुते यांनी सभागृहात प्रताप दराडे ख्रिश्चन मिशनरी कडुन चिरी मिरी घेऊन धर्मान्तर करणार्यांना मदत करतात असा आरोप करताच तात्कालिन पोलीस अधीक्षक यांनी प्रताप दराडे याना लगोलग मुख्यालयात हलविले
राहुरीतील नागरिक रस्त्यावर येत रस्तारोको केला एका पोलीस निरीक्षक साठी लोक रस्त्यावर येण्याची बहुदा ही पहीली वेळ असावी पोलीस निरीक्षक हटवा म्हणून लोक रस्त्यावर येतात येथे मात्र याना राहुरीला ठेवा या साठी रस्ता रोको आंदोलन केले गेले
कोणी अंगावर प्रोट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला अण दराडे एकदम हिरो झाले खरंतर दराडे यांनी जनता आपल्या साठी रस्त्यावर येते हे ध्यानात घ्यायला हवे होते कदाचित खात्यात अंतर्गत विरोधक त्याना असु शकतात
बलत्कार चा आरोप केलेली संबधीत जी- स्त्री भेटली कुठही असु द्या तरी कुठ तरी पाणी मुरायला सुरुवात झाली हा प्रकार किती दिवस सुरु होता हे त्या दोघांना ठाऊक नंतर ती- स्त्री ने दोन कोटी दे नाहीतर लग्न कर असा हट्ट धरला ?
खरतर अलिकडेच नाशिक मध्ये 70 हुन अधिक जणांचे वस्त्र हरण झाले आहे त्यांनी किती दिले याची माहीती देखील दराडे याच्या कानी आली असेल अण तुम्ही तर कोतवालीचे वाली होते कोतवाली म्हणजे दुसरी एल सी बी मात्र अंगावरील खाकी अण अतिरिक्त येणाऱ्या चिरी मिरी मुळे डोक्यात हवा धुंदी व माज कोणाला येणार नाही तो व्यक्ती कसला
शेवटी अनितीचा पैसा रक्त फोडून बाहेर येतो अस म्हणतात सर्व सामान्य लोकांचे रक्त शोसुन कमवलेली संपत्ती सुख देत नाही ती दुःख देते तस दुःख ती -स्त्री ने दिले
तसे चरित्र अण चारित्र्यावर डाग पडला की तो सहजा सहजी पुसता येत नाही
हे चांगले ठेवायचे असते हे प्रशिक्षण कालावधीत दराडे याना सांगितले असावेच हे ध्यानात ठेवले असते तर त्या-बंगाली स्त्रीने दराडेचा पाय खेचून आऊट केले नसते
संबंधित ती- स्त्री ने आपल्या कार्यालयात येऊन आपल्या गळ्यात हार घालून लग्नाची मागणी केली व धिंगाणा घातला पोलीस भाषेत सांगायचे तर संबंधित त्या- स्त्री ने पुरावा निर्माण केला अण तोफखान्यात जाऊन दराडे विरोधात गुन्हा दाखल करत बलात्काराची तोफ डांगली दराडे याची प्रतिमा डागाळत प्रताप च्या यशाची गढी उखडुन टाकत प्रताप दराडे याचा दरारा संपुष्टात आणला दराडे यांना कायद्याचे ज्ञान असुन
देखील त्यांनी कोतवालीच्या खुर्चीवर बसून ड्रेस वर माध्यमाशी संवाध साधला व आपण किती संजन्न आहोत ही बाजु माडण्याचा प्रताप केला
वास्तविक पाहता कोतवालीत अँन्टी करप्शन झाले तेव्हाच जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दराडे याना मुख्यालयात घ्यायला हवे होते मात्र दराडे याच्यावर तोफखान्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दराडे याना मुख्यालयात हलविले आता किती दिवस दराडे मुख्यालयात राहतील त्याना मिळणारे डी वाय एस पी ची
पदोन्नती देखील या केसचा निकाल लागे पर्यंत राखून ठेवली जाईल व हा आरोप सिध्द झाला तर दराडे यांना नोकरी गमवावी लागेल
तोफखाना पोलीस ठाण्या
चे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनीच तोफखान्यात प्रताप दराडे यांच्या वर गुन्हा दाखल केला होता
व आता कोतवालीचा तुर्तास का होईना कोतवाली कोकरे यांच्या हाती आली हा योगायोग म्हणावा लागेल की बरच काही प्रताप दराडे याचे
करिअर एका माॅडेल ज्यो-ती श्री ने काळवंडून टाकले आहे दराडे याच्यावर मात्र बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने कायदेशीर बाबीना समोर्य जावे लागेल
त्याच्या जीवनातील आनंदाचे कोकरु हरवले खरच नोकरीला लागण्या साठी किती खडतर प्रसंगाना सामोर्य जावे लागते खुर्चीवर बसल्यावर आपले कोणी मालक नाही हम कोरोसा कायदा कसा चालेल कोणाच्या इशाऱ्यावर आपण नाचत असेल तर लोक आपले कपडे काढल्या शिवाय राहत नाही कोणत्या पोलीस ठाण्याचा भाव किती आहे हे सर्वसामान्य लोकांना देखील माहीत आहे परंतु जनता त्या कडे काना डोळा करत असते म्हणा की आम जनता पाहण्या पलीकडे कहीच करु शकत नाही म्हणून हे मस्तावले प्रताप..मिळावलेला अनितीचा बखळ पैसा शेवटी रम रमी व रमा वर उधळला जातो
मात्र कोणत्या गोष्टीचा अतिरेक झाला की आपलाच हात आपल्या डोक्यावर ठेवून संपवून घेत स्वतःच्या हातानी मिळालेला दरारा संपवून घेतात कोणताही नाद हा तसा वाईटच
प्रताप दराडे याच्या ओढवलेला प्रसंग तसा टेक्निकल ही असू शकतो आता त्या निकालाची वाट पाहवी लागेल
मात्र तो पर्यंत वेळ निघून गेलेली असेल आणि कायद्याने आबला स्त्री ला हक्क दिले आहेत हे विसरुन चालणार नाही लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबध ठेवले नंतर आपल्यातील अफेअर विसरुन जा असे म्हणत फसवणूक झाल्याचे तक्रारदार ती-स्त्री ची कैफियत असुन ती संध्या मुंबई वास्तव करीत असुन ती मुळ पच्छिम बंगाली आहे पालघर मुंबई येथे हिच्यावर प्रताप दराडे यानी वेळो वेळी अत्याचार केल्याचे तीचे म्हणणे पिडीत तीस वर्ष वयाची असुन न्याय देवता तीला काय न्याय देते हे निकाल नंतर समजेल
असे असले तरी काल पर्यत हाता खालील महिला दराडे याना सर म्हणत होत्या त्या आता सरक म्हणतील आपल्या धर्म पत्नीच्या डोळ्यात डोळा मिळुन प्रताप दराडे बोलु शकतील ?
असे असलेतरी संबंधित जी बंगाली स्त्री आहे ती सदज्ञान आहे तीच्यावर बलात्कार झाला तर यापूर्वीच गुन्हा दाखल का केला नाही कदाचीत दोघांचे संबध हे लव्ह ईन रिलेशनशीप मधील होते? तेव्हा न्यायालय याकडे प्रणयक्रिडा म्हणून निकाल देते का बलात्कार आरोपा खाली दराडे याना दोशी ठरवते हे निकाला अंती समजेल
Comments
Post a Comment