गुजरात सरकार मधील 13 मंत्र्याचे राजीनामे?
@घाडगे न्यूज
गुजरात मध्ये 13 मंत्र्याचे राजीनामे
गुजरात सरकार मधील अचानक सरकार मधील विद्यमान मंत्र्यांच्या राजीनामा नाट्याने भाजपा राजकीय अंर्तगत कलह समोर आला असून संबंधित मंत्र्यानी मुख्यमंत्री भुप्रेंद्रभाई पटेल यांच्या राजीनामे दिले.
गुजरात हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गुहमंत्री अमित शहा यांचे असून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे पंधरावर्ष मुख्यमंत्री होते तेथुन ते थेट देशाचे पंतप्रधान झाले आता गुजरात मधील राजीनाम्या मुळे गुजरात भाजपा सरकार विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून
यांचा परिणाम महाराष्ट्रतील स्थानिक स्वराज्य निवडणूकत देखील होऊ शकतो का अशी चर्चा
Comments
Post a Comment