शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज
शिर्डीत बाबा व दादा खुश बापु नाराज
घाडगे न्यूज @ शिवाजी घाडगे
शिर्डी नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसूचित महिला साठी राखीव झाल्याने सर्वसाधारण इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र पहावयास मिळाले असले तरी शिर्डीत बाबा व दादा दोघेही खुष झाले असले तरी येथे बापु नाराज.
तसा शिर्डीचा नगराध्यक्षपद हा साईबाबा संस्थान विश्वस्त म्हणून संस्थान विश्वस्त मंडळार जात असतो साईच्या दर्शना साठी कायम मोठमोठे व्ही आय पी यांची वर्दळ असतेच त्यामुळे त्यांचा स्वागत करण्याचा मान येथील नगराध्यक्षांना असतो.
शिर्डीत जगभरातून श्रध्दाळु येतात मुळात साई बाबा सर्वधर्मीय आहेत सबका मालिक एक म्हणत श्रध्दा व सबुरी जगाला आपलेसे करणारे साई बाबा ही खुश असतील कारण आता साईराम यांचा त्रास कमी, समाधीवर फुले देखील टाकायला परवागी दिली गेली, सगळ्यांना वेळेत सुलभ दर्शन, बाबांच्या शिर्डीत कोणी उपाशी झोपत नाही व झोपला तर त्यांच्यावर कोणी अंगावर नवे बॅलकेट टाकून जातो ते या हाताचे त्या हाताला कळत नाही तर बाबांच्या समाधीवर सोन्याचे हार घालणारा आपले नाव देखील सांगत नाही प्रत्येक भाविक आपले सुःख दुःख बाबाना सागतो व बाबा त्याला तशी सदबुध्दी देताता
शिर्डी ग्रामपंचायत होती महाराष्ट्र शासनाने नगरपालिका घोषित केली तेव्हा अख्खे गांवकरी एक झाले आम्ही नगरपालिका होऊ देणार नाही आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला नगरपालिका हटाव आदोलन झाले नंतर तोडगा म्हणून एक पाऊल शासन व एक पाऊल गांवकरी मागे आले येथे नगरपंचायत जन्माला आली तशी शिर्डी हे जगप्रसिद्ध देवस्थान असल्याने येथे भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर म्हणून हाॅटेल सह अन्य व्यावसाय तेजीत असतात तर जमीनीला चांगले भाव मिळत असल्याने येथील गांवकरी कोणा पुढे झुकणारे नाहीत अथवा गुलाम गिरी पत्करणारे नाहीत
असे असले तरी साईबाबा वर निच्छिम भक्ती दर्शन साठी गावकरी गेट आहे आणि बाबा आपले आहेत व आपण बाबाचे त्या मुळे ते दुसरे कोणाला मानत नाही
तसे कोते, गोंदकर, शेळके हे घराने शिर्डीत आज ही नावाजलेले म्हणून तर माजी नगराध्यक्ष कैलास बापु कोते व त्यांच्या पत्नी सुमित्रा यांनी पंधरा वर्ष येथे एक हाती सत्ता केली व आज देखील तितकेच उमेदीनं हे कुटुंब सक्रिय सहभागी असत शिर्डीत बापुनी पाटी फुटली आई दादा नी मारल सोशल मीडियावर गाजल
कैलास बापु सारखा नेत्याने दिलेली ही प्रतिक्रियेबद्दल जिल्हात चर्चा झाली आगोदर काॅगेस खासदार राहुल गांधीनी शिर्डी मतदारसंघात मत एकाच ठिकाणी हजारो मतदार वाढले कसे असा प्रश्न उपस्थित करून शिर्डीच्या एकनिष्ठेवर प्रश्न उपस्थित केला मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आदी सह असंख्य नेते साईबाबा समाधीचे दर्शन घेवून गेले त्यामुळेच बाबा पुढे कोणीच नाही बाबा काय पोटभरू नाहीत तर बाबा पोटभरनारे आहेत येथे बाबांचा दबदबा कायम असल्याचे गावकऱ्यांना वाटते लोकांच्या अपार श्रद्धेवर बाबा खुश आहेत असे असले तरी जादा कमावगे तो मेरे जैसे बनेगे म्हणजे फकिर तेव्हा आज पर्यत बाबाच्या झोळीत हात घालणारे भिकारी झाले आहेत.
तसेच दादा ही खुश आहेत तेव्हा शिर्डीच्या आरक्षणावर बाबा व दादा खुश आहेत माजी खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी आरक्षणावर भाष्य केले आणि ते खरे झाले मात्र माजी नगराध्यक्ष कैलास बापु यांनी लावलेले फ्लेक्स लक्षवेधी ठरले त्याचा राग नंतर शांत झाला असेल मात्र त्यांना देखील असे बोर्ड लावावे असे का वाटले असेल. एक लोटा जल समस्या का हल येथे मात्र समस्या तयार झाली
आपले लोक मोठे करा खरेदी करुन मात्र येथे आपलेच लोक मोकळे केले जमीनी खरेदी करुन.
संध्या श्री शिव महापुराण कथेचा भक्ती आनंद डॉ.सुजय विखे-पाटील घेत आहेत कारण दक्षिणेत असंख्य कामे करून नेरीटीव्ह मुळे पराभवानंतर नाही म्हटले तरी दादा थोडेसे मनाने खचले असावेत.
शिर्डी नगरपरिषद विकासाची गंगोत्री आहे यात आपन जावे असे कोणाला वाटणार नाही.
शिर्डीत शिवसेनेचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे वास्तव्य असुन त्यांनी चांगलेच लक्ष घातले असून शिवसैनिकांना ताकत मिळावी म्हणून त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बदलुन घेतल्याने शिर्डीतील लढत प्रतिष्ठेची होणार
Comments
Post a Comment