पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळ बिबट्या कैद

 पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळील पिंजऱ्यात नर बिबट्या कैद झाला असून. लोणी येथील कार्यालया जवळ हा बिबट्या पिंजऱ्यात आला 
गेल्या महिन्या भरा पासुन हा बिबट्या पिंजऱ्याला हुल देत होता 
आता मात्र  पिंजऱ्यात अडकला आहे 
जिल्हाचे पालकमंत्री विखे-पाटील यांचा पिच्छा सोडायला बिबट्या तयार नाही असेच म्हणावे लागेल कारण मागे त्याच्या पत्नी जि प च्या माजी अध्यक्ष शालिनीताई या आपल्या नातवांना भोजन घालत असताना बिबट्या जवळुन गेला होता व आता देखील नर बिबट्या ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या कार्यालया जवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला आहे. 
आजुन देखील बिबटे असल्याची शक्यता असल्याचे बोलले जातेच कारण परिसरात गारवा व लपण्या साठी जागा उपलब्ध आहे. 

Comments