राहात्याला आता बदल हवा
राहात्याला आता बदल हवा !
घाडगे न्यूज @पत्रकार शिवाजी घाडगे
राहाता नगर पालिका नगराध्यक्ष पदा साठी नागरिकांचा मागास खुला प्रवर्गा असे आरक्षण निघाले असुन येथे प्रास्तापिताना मतदार वैतागले असुन नव्या दमाच्या प्रतिनिधीला येथील मतदारांची ममता आहे.
येथे एक मराठा लाख मराठा तसेच माळी समाज यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
राहात्यात फळबाग लागवड तसेच शेती आवजारे विक्री मोठी बाजार पेठ आहे शिर्डी नजीक असल्याने प्रतेक हाताला येथे काम आहे.
गजबजलेले राहाता येथे स्वतंत्र विचाराचे कार्यकर्ते आहेत
जनतेतुन पहिल्या नगराध्यक्षा ममता पिपाडा दहा वर्ष नगराध्यक्षा राहील्या त्यांचे पती डाॅ राजेद्र पिपाडा शिर्डी विधानसंभा निवडणूक दोनदा लढले भाजपाचे उमेदवार विरोधात उभे राहुन देखील ते आज ही भाजपात आहेत त्यामुळे पिपाडा येथे निवडणूकी साठी आपले लोक उभे करुन
आपला उमेदवार निवडुन आणतील असे चित्र संध्या तरी दिसत नाही कारण राजकीय प्रतिस्पर्धी सहजा सहजी तयार करणार नाही.
तेव्हा लोणीचे लोण कोणावर ही खमंग चर्चा जोरात आहे
तेच तेच चेहरा नको आता राहत्यातील मतदारांना बदल हवा आहे कोणाची पालिकेत सत्ता येउद्या तेच कसे तेव्हा यंदा तेच घराणे व त्याच नावाला थारा नाही ही विचार धारा राहता कराची आहे.
शिवसेनेचे धनंजय गाडेकर यांनी राहात्या मध्ये विरोध जिवंत ठेवला त्याचा त्यांना त्रास देखील सहन करावा लागला. माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनी राहता बसस्थानक स्वतः रंगरंगोटी करुन स्वच्छता अभियान राबविले, डाॅक्टर स्वाधीन गाडेकर यांना शहराचे आरोग्य सुधारावयाचे आहे, चेअरमन तात्या स्वप्निल गाडेकर तर एक मराठा लाख मराठा म्हणत मुन्ना सदाफळ यांना यावेळेस राहताकर आपल्याला निश्चित फळ देतील या आशेवर असुन राहात्यात पक्षीय पातळीवर निवडणूक झाली तर 60 टक्के नवीन चेहरे उमेदवार म्हणून मतदारा च्या दारावर जाणार आहे तेव्हा राहत्या तील नव्या चेहऱ्याची संध्या हवा आहे नवा नगराध्यक्ष कोण हे अद्याप गुलदस्त्यात राहते
Comments
Post a Comment