राहुरी व श्रीरामपूर सर्वसाधारण संभापती
अहिल्यानगर जिल्ह्यातील पंचायत समिती संभापती पदाचे आरक्षण मंगळवारी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी घोषित केले
पंचायत समिती सभापती आरक्षण-
संगमनेर अनुसूचित जाती व्यक्ती , कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण व्यक्ती , शेवगाव सर्वसाधारण , राहुरी सर्वसाधारण , पारनेर सर्वसाधारण महिला , श्रीगोंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कर्जत नागरिकांचा मागासवर्ग व्यक्ती' , राहता नाम प्र महिला , नेवासा नाम व्यक्ती , पाथर्डी अनुसूचित जाती महिला , नगर सर्वसाधारण महिला , जामखेड नाम प्र , महिला अकोले अनुसूचित जमाती
Comments
Post a Comment