पोलीस ठाण्यातील एसी काढा
एसी काढा
बेक्रीग @शिवाजी घाडगे
पोलीस ठाण्यात पोलिस आता पोलीस अधिकाऱ्यां एअर कंडिशनर ची गार हवा खाता ऐनार नाही अधिकाऱ्यांनी आपल्या दालनातील एसी काढावे -
विशेष पोलिस महानिरीक्षक बाळासाहेब शेखर यांनी दिले आहेत
पोलीस ठाण्यात खासगीत कामे करून घेण्याचा अधिकार नसतो
मात्र काही पोलीस अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून असे साहित्य कोणाकडून तरी भेट घेत असतात तसे आता घेता येणार नाही
Comments
Post a Comment