केद्रीय सहकार राज्य मंत्री साई दर्शनाला
केद्रीय राज्य मंत्री
केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनी जागतिक किर्तीचे देवस्थान श्री क्षेत्र येथे रविवारी साईचरणी लिन होत साईबाबा पुढे भावभक्तीने नतमस्तक होऊन
श्री .साईबाबा समाधी चे दर्शन घेतले . यावेळी.साई बाबा संस्थाचे माजी विश्वस्त व मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुरेश वाबळे, संचालक शिवाजी कपाळे, नकुल कडु,प्रवीण प्रजापती यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment