पवनसेठ यांचे दुःख निधन
पवन सेठ दुःख निधन
दुःखद @पत्रकार शिवाजी घाडगे
राहुरी फॅक्टरी येथील
पवनकुमार दौलत सेठी वय 89 यांचे वृद्धप काळाने निधन सोमवारी सायकांळी राहुरी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले मंगळवारी सकाळी नऊ वाजता त्याच्यावर अंतीम संस्कार होणार आहेत उद्योजक विजय सेठी व संजय सेठी यांचे ते वडील होत जुन्या काळात पंजाब क्लाॅथ स्टोअर नावाने कापड दुकान होते त्यांना 80 हा अंक शुभ असल्याने कापडाच्या खरेदीवर 80 पैसे असायचे
Comments
Post a Comment