आमदार कानडेना नडले
आ कानडे यांना नडले
श्रीरामपूर बाजार समितीत आमदार कानडेना का नडले
मुंबई महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील ,माजी आमदार भानुदास मुरकुटे,जिल्हा बॅक सदस्य करण ससाणे,विखे-पाटील सर्मथक दिपक पटारे यांची बैठक झाली असून युती झाली आहे
यामुळे सहाजिकच आमदार लहु कानडे विरोधात हि आघाडी असणार आहे
Comments
Post a Comment