आ तनपुरे यांचे बनावट शिक्के
आ तनपुरे यांचे
राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचे बनावट सही शिक्के बनवुन गैर वापर करणाऱ्या सेतु चालकाविरुद्ध नगर मध्ये तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
ईसेवा चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली असून अण्य बऱ्याच जणानाचे शिक्के व सहीचे नमुने सापडले आहेत
Comments
Post a Comment