दोन जागीच ठार

बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे 
आपघात दोघे ठार 
नगर मनमाड महा मार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक वाण्याच्या मळ्या जवळ दुचाकी स्वार सह एक महिला असे दोघे जागीच ठार झाले आहे चेहर्‍यावर चाक गेल्या मुळे ओळख पटने मुश्किल झाले असुन पोलीस ओळख पटवत आहे 
राज्य मार्गाला अजुन किती जणांचा बळी हवा आहे कधी काम पूर्ण होणार असा सत्त्पत सवाल नागरीक करत आहेत तुमचे होते राजकारण मत्र बळी जातोत सर्वसामान्य जनतेचा दोन जागीच ठार

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद