ग्रंथपालन वर्ग सुरु

ग्रंथपालन वर्ग ग्रंथपालन

 ग्रंथपालन प्रमाणपत्र कोर्सेचे 

राहुरी येथे सुरुवात शुक्रवारी संत गाडगेबाबा आश्रम शाळेत उद्घाटन संमारभ झाला 

ग्रंथमित्र सुरेश हरेल विद्यार्थाना मार्गदर्शन करताना म्हणाले महाराष्ट्र ग्रधालय संचालनालयामार्फत हा दोन महिन्याचा कोर्स जिजाजामाता ग्रंथालय चालवते गेल्या अनेक दिवसांपासून हा कोर्स नगर जिल्ह्यात सुरू आहे राहुरी येथे दिवगंत ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे याच्या प्रयत्ना मुळे हा कोर्स राहुरीत अगदी माफक फी मध्ये चालविला जात आहे 

हा दोन महिन्याचा वर्ग चालवताना अनेक अडचणीला सामोर्य जावे लागते एकीकडे डीएड बंद झाले आहे ऐके काळी या कोर्स साठी मिरिट लिस्ट लावली जायची 120 विद्यार्थी प्रवेश घ्यायचे आता ही संख्या निम्यावर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रंथपाल भरती होऊ शकली नाही आहे ते ग्रंथपाल दोन शाळा मिळुन पुर्ण वेळ करणे गरजेचे आहे तसेच नवीन सार्वजनिक ग्रंथालय नवीन मान्यता सुरु होने गरजेचे आहे 

ग्रंथालये हे सार्वजनिक वैचारिक चळवळीचे केंद्र आहेत उपाशी पोटी पुर्ण कामाची आपेक्षा ठेवणे योग्य नाही ग्रंथालय ही उत्पन्न देणारी नसली तरी वैचारिक भूक भागवणारी मंदीरे आहेत महाभारत व रामायन विज्ञान संगळी माहिती ग्रंथ आपल्याला देतो 

 यावेळी  दिवसेंदिवस ग्रंथालय चळवळ चालविने जिकरीचे झाले आहेयावॆळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसन आटोळे,बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब बाचकर,केंद्र सरकार राष्ट्रीय जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे ,आदींनी मार्गदर्शन केले 

यावेळी  बाबा वाळुज,दादासाहेब शिरसाठ, उदय सातभाई,गोरक्षनाथ धसाळ,पेरणे उपस्थित होते 

मागील वर्षी उत्तीर्ण राजश्री बाचकर,प्रतिक्षा निकुंभ,हर्षदा धसाळ,निकिता थोरात,गायत्री सोनवणे विद्यार्थानिना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले विद्यार्थी उपस्थित होते 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन