प्रा अरविंद सांगळे प्रदेश सचिव
गृहविभागात बदल्या
. डॉ.अरविंद सांगळे यांची आखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या(अल्पसंख्यांक सेल च्या महाराष्ट्राच्या प्रदेश जनरल सेक्रेटरी पदी निवड
माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, युवा आमदार सत्यजीत तांबे, संगमनेर शहर नागराध्यक्षा दुर्गा ताई तांबे यांच्या शुभहस्ते सांगळे सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अजित पाटोळे,नितेश शहाणे, फ्रांसेस सोनवणे, राजीव साळवे, प्रभाकर गायकवाड, प्रा.बाबा खरात,अनील भोसले,सुभाष ब्राम्हणे, बाळासाहेब गायकवाड, सुखदेव भोसले, चांगदेव खेमणार,रमेश कोळगे,दत्ता कोकणे आदी मान्यवर उपस्थित
Comments
Post a Comment