तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पाऊस

अवकाळी

 गेल्या तीन दिवसांपासून ऊन्हाळ्यात पाऊस कोसळत आहे यांचा परिणाम शेती सह शित पेय व्यावसायिक यांच्या वर झाला शुक्रवारी तर काही ठिकाणी गारा पडल्याने मोठे नुसकान झाले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 6 ते 7 एप्रिल 2023 अवळाळी पाऊसाचा अंदाज वर्तविला होता तो तंतोतंत खरा ठरला 

अवकाळी पाऊसा मुळे मोठे नुकसान झाले आहे नुसकानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन