ॲड सयाराम बानकर यांचा
अँड बानकर
महाराष्ट्र पोलीस पाटील संघटने मुळे
अँड सयाराम बानकर यांना राज्यात काम करण्याची संधी"ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक
शनि शिंगणापुरचे पोलीस पाटील अँड सयाराम बानकर पाटील यांची महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेच्या कार्यकारिणी सदस्य पदी निवड झाल्याने त्यांना राज्यभर पोलीस पाटलांच्या प्रशनांवर काम करण्याची मोठी संधी मिळाली असे मत ह.भ.प.उध्दव महाराज मंडलिक म्हणाले,
कोपरे येथे रामभाऊ गजानन जगताप यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
शिंगणापूर चे माजी अध्यक्ष स्व.बाबुराव बानकर भाऊ यांनी 41 वर्ष केलेले काम त्यांचा वारसा निष्काम सेवेत अँड बानकर पुढे नेतील,असा विश्वास व्यक्त केला,त्यावेळी ,ज्ञानेश्वर देवस्थान नेवासा विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे,बेलापुर चे शनिभक्त दिपक वैष्णव, रखमाजी जाधव,सचिव विष्णुपंत ठोसर, गजानन जगताप माजी सरपंच निवृती जाधव,ग्रामसेवक गणेश डोंगरे,रायभान काळे ,आशोक राजदेव ,शिवाजी पवार आदी यावेळी उपस्थित होते
Comments
Post a Comment