झाले गेले विसरून जाऊ:राजकारणात विसरायचे असते

झाले गेले विसरून जाऊ
राजकारणात विसरायचे असते 
चर्चा तर होणारच 
@पत्रकार शिवाजी घाडगे 
सत्ताआली की कोणी काही म्हणत असले तरी डोक्यात हवाख जात असते मग ही हवा लोक बरोबर उतरवत असतात असेच शिर्डी संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे सेवानिवृत्त झाल्या झाल्या शिवसेच्या धनुष्यबाणावर खासदार झाले साई बाबा च्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात ऐवढ्या मोठ्या जागतीक दर्जाच्या देवस्थान वर भाऊसाहेब सिओ होते तसे जिल्ह्यात त्यांनी गटविकास अधिकारी म्हणून देखील काम केले होते अंगणवाडी सेविका ते ग्रामसेवका पर्यत ते चांगले परिचित होते मात्र  निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले सोलापूर मतदार संघातील पंढरपूर हुन शिर्डीत आले खरे मात्र जातीय प्रचाराने त्याना पराभव स्विकारावा लागला नंतर पुढे भाऊसाहेब अचानक काॅगेस मध्ये गेले मात्र त्यांना प्रचंड शिवसैकाच्या रोशाला सामोर्य जावे अक्षरश्या त्याच्यावर अंडे देखील फेकले गेले काॅगेस मध्ये असताना त्याचा पराभव झाला व पुन्हा येथे दहा वर्ष सेनेचा उमेदवार लोकसभेत सदस्य झाला या तिन्ही वेळी शिवसेना व भाजप ची युती होती आता यावेळेस मात्र ही युती संपुष्टात आली आहे कदाचित शिवसेना भाजपा बरोबर असेल ती उध्दव ठाकरे यांची नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे बघा काय दिवस आले आहेत ज्यांनी शिवसेना स्थापन केली धनुष्य बाण चिन्ह निवडले त्याना आता ते चिन्ह सोडावे लागले आहे धनुष्य बाण संध्या तरी शिंदे सेनेच्या हातात आहे शिवसेना भाजप एकत्र सत्तेत नादत होते मात्र एक मेकांवर तोड सुख घेण्याचे अथवा कुरघोडी करण्याचे कधीच सोडले नाही लोकसंभा शिवसेना व भाजप एकत्र लढले त्यांना चांगले यश मिळाले नंतर महाराष्ट्र विधानसभेत देखील एकत्र निवडणूक लढवली भाजपा 105 ,शिवसेना 55, काॅगेस 42,राष्ट्रवादी 46 असे बलाबल असताना पुन्हा भाजपाचा मुख्यमंत्री होईल असे सर्वाना वाटत असताना मी पुन्हा येईल ही हुकूमशाही कदाचीत दिल्लीश्र्वराना चालु द्यायची नसेल म्हणून भिजत घोगडे ठेवले तो पर्यंत शिवसेना व राष्ट्रवादी तसेच काॅगेस यांचे मिला सुर मेरा तुम्हारा झाले अण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे सर्वा सर्वे खासदार शरद पवार मुख्यमंत्री झाले तरच पाच वर्ष ही आघाडी टिकेल याचे भान ठेवून बोला चाली सुरु केल्या सुरुवातीला काॅगेस राजी नव्हती मात्र माजी महसुल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व अण्य जाणकारांनी पक्ष क्षेष्ठी याचे मन वळवण्यात यश मिळविले ईकडे राष्ट्रवादीत दादा पहाटेच भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना उठायला गेले व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळे झाले महाराष्ट्रातील जनता झोपेत असताना हा शपथ विधी झाल्याने हा अनेकांना रुचला नाही मग मुंबईत एका आलिशान हाॅटेल मध्ये आमदार ठेवले दादा चे मन वळवण्यात मोठ्या साहेबाना यश आले पुढे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले ठाकरे यांनी राजीनामा दिला अण दिल्लीश्र्वराच्या हुकुमत वर ठाण्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पहिल्या पासुन शिवसेनेला ठाण्याची तशी भितीच वाटत होती शेवटी येच झाले गेली वर्ष भर शिवसेनेतुन अनेक जण सोडून गेले तसे या आगोदर ही सेनूतुन काही जण गेले मात्र त्याची दखल शिवसेने घेतली नाही यावेळेस 40 आमदार व 14 खासदार  शिवसेनेतुन बाहेर पडले त्यामुळेच शिवसेना नेतृत्व मातोश्रीवर न थांबता महाराष्ट्र भर फिरत आहे अदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा केला पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी संभा घेतल्या यातुन त्याना लोकप्रतिनिधी शिवसेनेतुन बाहेर पडले असले तरी शिवसैनिक आज ही सेने बरोबर आहे यामुळेच पुन्हा शिवसेनेतुन जे जे बाहेर गेले त्याना परत घेण्याची सुरवात झाली आहे अण त्याची सुरुवात शिर्डी लोकसभा मतदारसंघा पासुन झाली आहे अण भाजपातुन भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता पुढील चित्र निवडणूकीत स्पष्ट होईल सत्येची हवा डोक्यात गेली की जनता ती काढून घेत असते असे असले तरी राजकारणात झाले गेले विसरून जावे लागते व जो विसरून जातो तोच यशस्वी होत असतो लक्षात ठेवणार्‍याला लोक लक्षात ठेवत असतात व वेळ आल्यावर करेक्ट कार्यक्रम करत असतात 
 आपल्यावर जनता नाराज होऊ नये म्हणून वेगवेगळे फडे वापरले जातात 

Comments

Popular posts from this blog

तहसीलदार चंद्रजीत राजपुत निलंबित

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद